Thursday, April 23, 2009

Happy Birthday सचिन ....







उदया २४ अप्रैल सचिन तेंदुलकरचा Birthday! सचिन च्या लाखो करोडो fans पैकी मी एक.त्याच्या पर्यंत माझ्या wishes पोहंचाव्या म्हणुन माझ्या ब्लॉगचा सहारा ! ह्या birthday ला सचिनला एक अविस्मर्णीय Birthday gift मिळणार आहे.त्याचा "Wax Statue" Madam Tussaud Museum,UK मध्ये त्याच्या birthday च्या दिवशी ठेवणार आहेत.सतराशे च्या दशकातील हे Museum आहे.जग प्रसिद्ध अशा मोजक्याच लोकांची इथे वर्णी लागते.भारतातून ह्या museum मध्ये जागा घेणारा सचिन हा सातवा भारतीय आणि पहिलाच क्रिकेट वीर ! ह्या आधी महात्मा गाँधी,इंदिरा गाँधी,अमिताभ,ऐश्वर्या,शाहरुख़ आणि सलमान ह्याना हा बहुमान मिळाला.क्रिकेट विरांच्या यादीत सचिन च्या आधी फ़क्त ब्रायन लारा आणि शेन वॉर्न ह्यानाच हा बहुमान मिळाला.ह्या statue चे अनावरण मागील वीक मध्ये भारतात झाले.White cricket jersy,उजव्या हातात MRF bat आणि डाव्या हातात helmet घेतलेला सचिन जेव्हा त्याने स्वतः पहिला,तो खुप खुश झाला.अंजलि,अर्जुन आणि सारा पण त्याच्या सोबत होते आणि सचिन पेक्षा जास्त खुश दिसत होते.'तुला कसे वाटते ?' विचारल्यावर तो म्हणाला,"माझ्यात आणि ह्याच्यात फ़क्त इतकाच फरक आहे की मी श्वास घेतोय आणि हा नाही " "म्यूज़ियम मध्ये कोणाच्या शेजारी तुला statue ठेवायला आवडेल?" असे विचारल्यास तो म्हणाला ," कोणाच्याही शेजारी चालेल"।
सचिन ने आज पर्यंत अनेक रेकॉर्ड्स केले आहेत ,अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत पण त्याने modesty कधीच सोडली नाही.मागच्याच वीक मध्ये मी त्याच्या "Tendulkar's Restaurant" मध्ये गेले होते.त्याचा स्टाफ अगदी त्याच्याच सारखा humble आणि modest आहे....एका क्रिकेट विराचे restaurant ..ही संकल्पना त्याने छान सकरलिये.सगलीकडे stumps,bat & ball चा वापर।!!!
त्याने आजवर केलेल्या अनेक जागतिक records पैकी काही .........
1. Highest number of runs in one day international – 16422 runs
2. Most number of hundreds in ODI - 42
3. Most number of ninties in ODI
4. Most number of fifties in ODI - 87
5. Most number of man of the matches in ODI - 57
6. Most number of man of the series in ODI - 14
7. Highest number of runs in a calendar year in ODI in 1998- 1894.
8. Scored 1000 runs in a calendar year seven times.
9. Highest number of total runs in world cup
10. Highest runs scored by any player in single world cup - 673 runs in 2003 world cup
11. Most number of hundreds in Test cricket - 39
12. Highest number of test match runs - >11,953 runs
13. Unbroken partnership with Vinod kambli of 664 runs in Harris Shield game in 1988.
14. Sachin Tendulkar with Sourav Ganguly scored maximum number of runs by opening partenership – 6,271 runs in128 matches.
15. Sachin Tendulkar with Rahul Dravid hold the world record for highest partnership in ODI against New Zealand in 1999 – 331 runs.
त्याच्या ह्या records मध्ये अजुन additions होवोत!

No comments: