Sunday, April 12, 2009

सौंदर्य सम्राद्नी









First Miss India १९४९ - Pramila, now 93 yr old & then








First Indian Miss World-1966-Reita Faria






Miss India 1994


Miss India २००९
मागच्या week मध्ये Femina Miss India 2009 contest झाली आणि एकता चौधरी,पूजा चोप्रा आणि श्रिया किशोर ह्याना मुकुट मिळाला.छान आहेत तिघी, पण मला पूजा चोप्रा चांगली वाटली.ह्या वर्षी पासून format बदलले आहे,नम्बर १ पदावर आता दोघी असणार.प्रत्येक Miss India Contest ला १९९४ ची contest आठवते। Indian beauty pageant च्या इतिहासात १९९४ हे साल सुवर्ण अक्षरानी कोरलेले आहे.सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय ह्या दोघी मध्ये इतक्या उच्च दर्जाची स्पर्धा जाली होती की शेवट पर्यंत परीक्षक नम्बर १ ची दावेदार कोण हे ठरवू शकत नव्हते.शेवटच्या फेरी पर्यंत पण दोघिनाही समान गुण होते.शेवटच्या tie breaker question मध्ये सुष्मिता,ऐशला हरवून नम्बर १ ची दावेदार बनली होती.त्याच वर्षी (२१ में १९९४) Manila,Philippines इथे सुष्मिता सेन Miss Universe झाली आणि ती बनली भारतातील पहिली Miss Universe.सुश्मिताला विचारण्यात आले होते ....What is the essence of woman? आणि तिच्या उत्तराने तिने सर्वांची मने जिंकली होती...Just being a woman is God's gift,the origin of child is a mother,a woman.She shows a man what sharing,caring and loving is all about,that is the essence of woman. त्याच वर्षी ऐश्वर्या Miss World झाली,भारतातील दूसरी मिस वर्ल्ड.भारताची पहिली मिस वर्ल्ड १९६६ साली डॉ.रीता फरिया ही होती। like 1994 ,year 2000was also very lucky for india .... as all the three gals got the international pageant॥Lara Dutta-Miss Universe,Priyanka Chopra-Miss World and Diya Mirza-Miss Asia Pacific... Historic moment in international beauty contest।
भारताला आज पर्यंत Miss Universe Title दोन दा ... 1994 ला सुष्मिता सेन आणि २००० ला lara dutta... ५ मिस वर्ल्ड ....१९६६ रीता फरिया ,१९९४ ऐश्वर्या ,१९९७ dayana hyden,१९९४ yukta mukhi आणि २००० ला priyanka chopra ...now it has been looong 8 years since we have received any international beauty pageant....so lets wish luck to three girls this year...

No comments: