Wednesday, May 6, 2009

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या....

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

कालचा मराठी सरेगमप अविस्मर्णीय ठरला. Lil Champs नी मराठी सरेगमप चा दर्जा खुप वर नेला होता.खुप मान्यवर लोकानी आणि दर्दी लोकानी ह्या कार्यक्रमाला पसंती दिली आणि सध्या सुरु असलेल्या ''महाराष्ट्राचा आजचा आवाज '' अविस्मर्णीय ठरणार असे दिसते।
काल लता दीदी आल्या आणि कार्यक्रमाचे रुपच बदलले.एक छान संगीत मैफिल ऐकायला मिळाली.अमृता नातू हिने मैफिलीचा शेवट लता दीदीच्या "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..."ह्या मधुर गाण्याने केलि.लता दिदिचे हे गाणे इतके मधुर आहे की कितीतरी वेळ आपण कैफात राहतो.अमृता नातू हिला लता दीदी नी पण दाद दिली।
हे गाणे सुप्रसिध्ह उंबरठा चित्रपटातील.ह्या गाण्यात कितीतरी मोठ्या लोकांचा हातभार लागला.गाण्याचे गीतकार सुरेश भट,निर्माते जब्बर पटेल,नायिका स्मिता पाटिल,गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर।
पंडितजीनी ह्या गाण्याच्या काही छान memories सांगितल्या.''हे गाणे सुरेश भट जीनी उंबरठासाठी prepare kele navhate.. Jayashree Gadkar aani tyanche pati Bal Dhuri एक chitrapat banawit होते.ह्या साठी सुरेश भट जी नी हे गाणे prepare kele होते.पण हा chitrapat tayar zala नाही आणि हे गाणे जब्बर पटेल नी उंबरठा साठी ghetale। पंडित जी mhanale .... पण adachan ashi jhaali की original गाण्यात "kunitari aarashyat pahat आहे...."ही line होती आणि ही उंबरठातिल प्रेम gitasathi match होत navhati.कितीतरी वेळ सुरेश भट wichar karit होते.tevha Shantabai Shelake लता दीदीना bhetanyasathi studio madhye aalya hotya aani tyana hi adachan kalali,tyani ti lagech sodawali... "tujhe hasu aarshat aahe..."hi line tya jagi takali aani ganyacha arth change jhaala....
kharech itakya sagalya great lokancha hatbhar lagala mag gaane itake sundar honarach..